कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६०.५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयनेतून १०५० क्युसेक तर अलमट्टीतून ५१७२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व नालाबांध भरले आहेत. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक घरांची पडझड झाली असून, शेतांमधये पाणी साचलयाने पिके खराब झाली आहेत.बाजरी, भुईमूग, मका व मुग भुईसपाट झाल ...