लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

चोवीस तासात तब्बल २४९ मिली मिटर पाऊस ; तुळशी ६६ टक्के भरले - Marathi News | 249 mm of rain in 24 hours; Tulsi is 66 percent full | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चोवीस तासात तब्बल २४९ मिली मिटर पाऊस ; तुळशी ६६ टक्के भरले

गेल्या दोन दिवसापासून धामोड परिसरात पावसाने दमदार सुरवात केली आहे . त्यामुळे या दोन दिवसात तुळशी धरणात ११ टक्के इतका पाणी साठा वाढला आहे . ...

जिल्ह्यातील २६ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु - Marathi News | 26 roads in the district closed; Alternative route resumes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील २६ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे सहा राज्यमार्ग तर वीस प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण २६ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. ...

Rain Live Updates: मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय - Marathi News | Rain Live Updates: Heavy rains with strong winds in Mumbai, Thane, Navi Mumbai, trees collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rain Live Updates: मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल याभागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत ...

शहरात पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव - Marathi News | Moderate showers in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव

शहरातील अशोकस्तंभ, पंचवटी, गंगापूररोड, शरणपुररोड, सीबीएस, मेनरोड, जुने नाशिक आदि भागात पावसाने संध्याकाळी हजेरी लावली. ...

झोडप ‘धारा’ - Marathi News | Zodap ‘stream’ | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोडप ‘धारा’

सांताक्रूझमधील नाल्यात पडलेली मुलगी बेपत्ताच; शोधकार्य थांबले ...

वारणा धरण क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी - Marathi News | Heavy rains in Warna dam area for the second day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारणा धरण क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी

सांगली जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली असून वारणा धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली आहे, ...

कोडोलीत घराची भिंत पडून सुमारे एक लाखाचे नूकसान - Marathi News | The wall of the house in Kodoli collapsed and caused a loss of about one lakh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोडोलीत घराची भिंत पडून सुमारे एक लाखाचे नूकसान

संततधार झालेल्या पाऊसामुळे कोडोली (ता.पन्हाळा )येथील काळकाबाईचा माळ येथील कुंडलिक दराप्पा भाते यांच्या घराचे भिंत पडल्याने सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला. ...

रायगड जिल्ह्यात पावासाचं थैमान; अनेक भाग जलमय, पुरात अडकलेल्या ८६ लोकांना वाचवलं - Marathi News | Rainy in Raigad district; Many parts of the area were flooded and 86 people were rescued | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात पावासाचं थैमान; अनेक भाग जलमय, पुरात अडकलेल्या ८६ लोकांना वाचवलं

काळ नदीत एक युवक वाहून गेला, मुंबई-गाेवा मगामार्ग ठप्प ...