श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने येथील दत्त मंदिरात आज सकाळी चालू सालातील पहिला उतरता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. लॉकडाउनमूळे मंदिर दर्शनासाठी बंद असलेने श्रावण गुरुवार व दक्षिणद्वार सोहळा या योगाचा ला ...
अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. ...
भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत अ ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात यंदा पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी दाखवली त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी करत भाताच्या इंद्रायणी, आठ चोवीस, गरे, हळे, पूनम, सोनम, रु पाली, एक हजार आठ ...