नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणसाठ्यांमध्ये कमालिची वाढ झाली असून, आठवडाभरात पंधरा टक्के म्हणजेच धरणांमध्ये क्षमतेपेक्षा निम्मा जलसाठा झाला आहे, त्याच बरोबर पावसाची वार्षिक सरासरी देखील ...
शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले. ...
शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. ...