वणी : गेल्या दोन दिवसांपासुन सप्तशृंग गड व पर्वतरांगामधै जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे नद्या नाले दुथडी भरु न वाहत आहे तर सखल उंच भागात सुरु असलेल्या पावसामुळे गडावर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे प्रवाह धबधब्याच्या माध्यमातुन सुरु आहेत. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार गेले दोन दिवस सातत्याने सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी रात्रभर आंबेरी पूल पाण्याखाली होता. पुन्हा सोमवारी पावसाचा जोर वाढल्याने पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. ...
ठाणगाव (नितिन शिंदे )- सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाऱ्या सिन्नर -ठाणगाव घाटात उंचावरुन कोसळणारे धबधबे ,वा-याच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कांरजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होत असतांना दिसत आहे. ...