सांगली जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. कृष्णा व वारणा नदीपातळीत होणारी वाढ मंदावली असून धरणातील विसर्गही कमी होण्याची ंिचन्हे आहेत. सांगलीतील आयर्विनजवळील पाणीपातळी ३९ फुटांवर गेली आहे. ...
सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले होते. रविवारी आंबेगाव येथील घराचे छप्पर कोसळून दोन मुली जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी ओटवणे येथील दूरध्वनी सेवा केंद्राची भिंत कोसळली आहे. त्या ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...