आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डां ...
मागील तीन दिवसात सर्वाधिक पाऊस भामरागड तालुक्यात व छत्तीसगड राज्यात झाल्याने भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, इंद्रावती व पामुलगौतम या नद्यांची पाणीपातळी वाढली होती. पर्लकोटाचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. सोमवारी गावातील पाणी ओसरले, मात्र पुलावरून पाण ...
ठाणगाव : सिन्नरचे कोकण म्हणून ओळख असणाºया सिन्नर - ठाणगाव घाटात उंचावरून कोसळणारे धबधबे, वाºयाच्या वेगाने पुन्हा डोंगरावर जाणारे मनोहरी कारंजे असा निसर्ग अनुभवण्यासाठी ठाणगाव घाटात पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाने काहीशी उसंत घेतली; मात्र नद्यांच्या पाणीपातळीत मात्र वाढ होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात फुटाने वाढली असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. ...
गेले दोन दिवस सागंली, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीचे वेगाने वाढणारी पाणी पातळी आज सकाळपासून मंदावली. ...