जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले असताना संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराने पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसला आहे ...
गुरूवारी जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस बरसला. अलिकडच्या काही वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. अवघ्या २४ तासात १६३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने जिल्ह्यातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून शेती पिकांचेही नुकसान झाले. साकोली तालुक्याला सर ...
आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्याप ...
नाशिक : शहर व परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेपासून पाऊस सुरू झाला. सकाळी ६ वाजेपर्यंत मध्यम सरींचा वर्षाव शहरात होता. मात्र ७ वाजेपासून हलक्या पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. ...
अलंगुण : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 32.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...