केंद्र सरकारने दीड वर्षापूर्वी देशातील ११५ अतिमागास जिल्ह्यांची यादी तयार करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा कृती आराखडा तयार केला. त्या यादीत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हाही घेण्यात आला. आरोग्य, शिक्षणासह अनेक बाबतीत या जिल् ...
सोयाबीन हिरवे असतानाही शेंगा लागल्या आहेत. तसेच खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतामधील ओलावा जमिनीमध्ये कायम आहे. असेच ढगाळ वातावरण कायम राहिले तर कपा ...
तालुक्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीत ९४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. तालुक्यातील ६५२ घरांची पडझड झाली असून ११९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्तांना तातडीची ...
नाशिक : मुलभूत सोयीसुविधांचा नेहमीच बोजवारा ज्या भागात उडालेला दिसतो, त्या वडाळागावातील अंतर्गत रस्ते दुरु स्तीचे काम मनपाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर चार मिहन्यांपूर्वी हाती घेतले. रस्ते काँक्र ीटीकरण करण्यासाठी सरसकट गल्ली-बोळासह अंतर्गत वापराचे रस् ...
इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेके ...
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर खडखडीत ऊन राहिले. सकाळच्या टप्प्यात अधूनमधून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या; मात्र नंतर उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी असून विसर्ग कमी झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने घसरण होत आहे. पंचगंगा नदीची पा ...