भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात ६६.९ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात १०२ मिमी नोंदविला गेला. भंडारा ७४.३, मोहाडी ८५.३, पवनी २०.६, साकोली ८०, लाखांदूर २८.३, लाखनी ७८ मिमी पावसाची नोंद झाली. २४ तास अविश्रांत झालेल्या या पावसाने जिल्ह ...
यंदाच्या खरिपात १० ते २५ जून या कालावधीत सोयाबीनची किमान तीन लाख हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. पाऊसही समाधानकारक असल्याने पिकांची वाढ चांगली झालेली आहे. ‘कॅश क्रॉप’ असल्याने शेतकऱ्यांची पहिली पसंती सोयाबीनला आहे. खरिपाच्या एकूण क्षेत्राच्या तुलनेत कि ...
अचलपूर, परतवड्यासह मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात शुक्रवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. चिखलदरा पर्यटन स्थळासह मेळघाट व्याघ्र प्रकल्पात शुक्रवारी रात्री ११ वाजतानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. तेथे ...
ऑगस्ट महिन्यात आतापर्यत सरासरी १९०.२ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. या आठवड्यात एकूण झडसदृष्य स्थिती आहे. उर्ध्व वर्धा धरण क्षेत्रात २४ तासांत मुसळधार पाऊस झाल्याने व मध्यप्रदेशातूनही आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात ...
तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून सरासरी ७७.१० मिमी पावसाची नोंद झाली होती.शनिवारी (दि.२९) सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळ ...
मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराने वेढा घातला असून तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. ...
दिवसभरात ठाण्यात ५०.४०मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ठाण्यात ३०५७.९१ मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही तुफान पाऊस झाल्याने तब्बल ४५६९.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती ...