वणी : सप्तशृंगगडावर वादळी वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला तर दुपारी पावसाचे स्वरूप भयावह होते. ...
सातारा जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. तसेच पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील भरवीर, पिंपळगाव, साकूर, घोटी खुर्द परिसरात शेतात संत्रा बागा आहेत. संत्रा उत्पादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात अज्ञात रोगामुळे संत्रा फळाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठे ...
अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत क ...
औंदाणे : अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील ग्रामपंचायतीतर्फे जुन महीन्यात कºहे रस्त्यावरील कनोरी नाल्यावरील २० ते २५ वर्षापूर्वी बुजल्या गेलेल्या ब्रिटीशकालीन जुना वळण बंधाऱ्याचा गाळ काढून खोलीकरणाचे काम केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊसामुळे हा कनोर ...
धरणक्षेत्रांत पर्जन्यवृष्टी वाढल्यास गोदावरीच्या पात्रात विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे नदीकाठाच्या लोकांनी सतर्क राहण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ...