जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे, सांगवी सूर्या, राळेगण थेरपाळ, पठारवाडी, गुणोरे व परिसरात सोमवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयासह पावसाने शेतकºयांच्या शेतातील ऊस, बाजरी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस पडत असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २६ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना आणि नवजाला काहीच पाऊस झाला नाही. दरम्यान, नवजाच्या पावसाने पाच हजार मिलिमीटरकडे वाटचाल सुरू केली असून कोयना ...
नाशिक : पावसाचे पाणी थेट घरात... निवासस्थानांना चहुबाजूंनी रानगवताचा विळखा... सर्प, किडे, अळ्या अन् डासांचे साम्राज्य... ड्रेनेजचा अभाव...घरांच्या छतांवर गाजरगवताचे लॉन्स अन् वीस वर्षे जुनी वायरिंग अशा एक ना अनेक समस्यांचा विळखा जलसंपदा विभागाच्या द् ...
दिंडोरी/लखमापूर : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत. ...
येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, धमोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...