Lower Terana Project : धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून शनिवारी (१६ ऑगस्ट) सकाळी सात वाजता धरणाचे दहा दरवाजे प्रत्येकी १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. या माध्यमातून ३८०६.५६ घनमीटर प्रति सेकंद (क्यूसेक्स) वेगाने ...
सीना नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने व सीना कोळगाव प्रकल्पामधून सीना नदीत पाणी सोडले आहे. ती दुथडी भरून वाहू लागली आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, अनगर, बोपले, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...
Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. चांदोली धरण ८७.८० टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने धरणातील आवक ७८१४ क्युसेकने सुरू आहे. ...
Ujine Dam Water Update : यंदा लवकर भरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी १०३.३४ टक्के स्थिर असून दौंड येथील पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात दौंड येथील विसर्गात घट झाली होती. सध्या २ हजार २३२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...