अहमदनगर : सोमवारी दुपारी ढगाळ वातावरण आणि नंतर जोरदार पाऊस झाला. या पावसाने नगर शहरातील रस्त्यावरून जोरदार पाणी वाहिले. शहरातील अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडली. ...
निम्न दुधना प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले असून नदीपात्रात २५ हजार २२३ क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
नांदगाव : तालुक्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागाची तहसीलदार यांनी त्वरीत पाहणी करु न पंचनामे करावे अशी मागणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष समाधान पाटील यांनी केली . ...
मेशी : देवळा तालुक्यातील पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांसह कांदा पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. ...
मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा द ...
मुखेड / मानोरी / देशमाने : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, सत्यगाव आदी परिसरात शनिवारी, ( दि.१९ ) संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री १० वाजता झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस बरसला. या पावसाने येथील गोई नदीला तब्बल १४ वर्षानंतर महापूर आला असू ...
जळगाव नेऊर : आठ दिवसापासुन मुसळधार पावसाने पिकांची नासाडी सुरु असुन अगोदरच कांदा लागवडी अखेरच्या घटका मोजत असतांना कांदा पिक व कांदा रोपांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेले असतांना मुसळधार पावसाने उरल्या सुरल्या कांदा लागवडी धुऊन नेल्याने लाल कांद ...