रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. ...
रविवारी रात्री झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे एका व्यक्तीचा बळी गेला. शेख रशीद शेख अखबर (वय ४५) असे मृताचे नाव आहे. ते पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा बाग दत्त चौक येथे राहत होते. ...
नेवासे तालुक्यातील भेंडा परिसरात रविवारी रात्री रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या. सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीची लगबग आता सुरू होणार आहे. ...
शहरात तर सर्वत्र पाणीच पाणी झाले. टाकाळ्याजवळ घरावरच झाड पडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि नागाळा पार्कातील नागोबा मंदिराच्या परिसरात झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. ...
जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर, भंडारा, लाखनी, साकोली तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. आंधळगाव येथे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. हिवरा चेकपोस्टवर पोलिसांसह अन्य आरोग्य कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात आलेली राहूटी वादळी वाऱ्यामुळे जमीनद ...