लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर - Marathi News | Thitewadi dam, a boon to West Shirur, filled; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर

Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. ...

परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले! - Marathi News | How much water is in the area, will be known immediately; Radar level transmitter installed in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Mumbai: पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची भूमिका महत्त्वाची असते. ...

पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले - Marathi News | In Maharashtra Red alert 2 districts and orange alert for 6 districts for the next 24 hours Rain; 8 people died due to lightning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले

राज्यात वीज पडून धुळे येथे १, नाशिक १, संभाजी नगर ४, नंदुरबार १, अमरावती १ असे एकूण ८ जण दगावले आहेत  तर १० जण जखमी आहेत. ...

Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले! - Marathi News | Rains intensify in the state, 9 people die due to lightning; 7 people get burnt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!

Maharashtra Lightning News: राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला. ...

४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी - Marathi News | Sina Dam filled in June for the first time in 40 years; Water started flowing from the spillway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

Sina Dam : सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे. ...

उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला  - Marathi News | Ulhasnagar lashed by rain, bridge over drain collapses | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 

रस्ते पाण्यात जाऊन झाडेही पडली  ...

छत्रपती संभाजीनगरकरांना महावितरणचा ‘शॉक’; १८ तास वीज गुल, शहरवासी घामाघुम! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars get a 'shock' from Mahavitaran, 18-hour power outage in many areas, city residents sweat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना महावितरणचा ‘शॉक’; १८ तास वीज गुल, शहरवासी घामाघुम!

देवळाई, इटखेडा, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, नंदनवन काॅलनी भागात १८ तासापर्यंत वीजपुरवठा खंडित ...

Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान - Marathi News | The dam built by the forest department at Kusaiwadi Humbarwadi in Shirala taluka sangli burst due to rain. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान

वन विभागाने बांधला होता बंधारा ...