कोल्हापूर जिल्ह्याला शुक्रवारी सकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र दिवसभर एकदमच खडखडीत ऊन पडले. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळला असून नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर पडले. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पावसाच्या दृष्टीने ठेकेदार कंपनीने अत्यावश्यक उपाययोजना न केल्याने कसाल शहरात सर्व्हिस व पर्यायी रस्ते चिखलमय झाले आहेत. ...
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव परिसराला निसर्ग चक्री वादळाचा तडाखा बसला आहे. यात झाडांची पडझड होवून झाडांच्या फांद्या वीज वाहक तारेवर पडल्या आहेत. यामुळे शिरसगावातील वीज पुरवठा दोन दिवसांपासून खंडित झाला आहे. ...
पावसाचा श्रीगणेशा करणाऱ्या रोहिणी नक्षत्राला २४ मे रोजी प्रारंभ झाला. मान्सूनच्या आगमनाची चातकासारखी वाट पाहिली जात असतानाच बुधवारी तालुक्यातील बहुतांश भागात कमी-अधिक प्रमाणात रोहिणीचा पाऊस बरसला. विविध भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. या पावसामु ...
बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने गुरुवारीसुद्धा संततधार सुरू ठेवल्याने तालुक्यात २९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथील गंगाराम धाजू जावरकर यांचे घर बुधवारी सायंकाळी वादळाने पूर्णत: कोसळले. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही. त्याचा पं ...
नाशिक शहर व मालेगाव मंडळात वादळी वारा मुसळधार पावसामुळे लघु व उच्च दाबाचे ६५० पेक्षा जास्त वीजच ेपोल कोलमडल्याने ९८ उपकेंद्रे आणि १ हजार ७४ वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला ...