नाशिक : शहर व जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी बेमोसमी पावसाचा तडाखा सुरूच असून गुरुवारी (दि.६) सायंकाळी पुन्हा पावसाने गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला कांदा भिजण्याबरोबरच शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत वीजपुरवठा ...
Warning of heavy rain हवामान विभागाने पुढचे चार दिवस पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाचे हे वादळ असेल, असा ...
Rain Satara : सातारा शहर व परिसरात दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळच्यासुमारास जोरदार पाऊस झाला. यावेळी वारेही वाहत होते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. ...
Rain in Mahad : महाड तालुक्यामध्ये मंगळवार 4मे 2021रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या कामगारांची एकच तार ...
Rain Kolhapur : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारनंतर वळवाचा जोरदार पाऊस झाला. विजांचा लखलखाट, कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने सुमारे पाऊण तास चांगलेच झोडपून काढले. उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना त्यामुळ ...
Rain in Nagpur, Chandrapur हवामान विभागाने या आठवड्यात ६ आणि ७ मे हे दोन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागपूर, अमरावती, चंद्रपुरात मागील २४ तासात पावसाने हजेरी लावली. यामुळे तापमान खाली आले. ...