सध्या उन्हाळी भुईमुगाची काढणी, तसेच हळद काढणीसह वाळवत टाकल्याचे कामे सुरू हाेती. मात्र, अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेकांची धांदलघाई झाली हाेती. ...
निसर्ग चक्री वादळ तसेच चांगल्या पावसामुळे मागील वर्षी सर्व धरणे भरली. जलसंधारण विभागानेही पाण्याचे योग्य नियोजन केल्याने पाणी टंचाई जाणवली नाही.... ...
भगूर : शहरात सायंकाळी वादळी वारा आणि गारांसह मुसळधार पाऊस कोसळल्याने काही घराच्या भिंतीची पडझड झाली, तर काही घरांच्या छताचे सिमेंटचे पत्रे तुटून पडले आहे. ...
लासलगाव : गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास लासलगावसह परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. ...