Mumbai Rains: मुंबईत गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखोल भागात पाणी साचले आहे. परिणामी, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
मुंबईहून पुण्याला सुटणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. तर, पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी रद्द करण्यात आल्या आहेत ...