Rain warning in mumbai, thane, palghar मुंबईसह ठाणे जिल्ह्यात वरुणराजा बरसला. मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणाऱ्या पावासाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दमदार हजेरी लावली. ...
जाेरदार काेसळणाऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहर बाजारपेठेला पुराने वेढा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १६१ मि.मी. पाऊस पडला आहे. ...