लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

गगनबावड्यात जोरदार पाऊस, उर्वरित जिल्ह्यात उघडझाप : खरीप पिकांना दिलासा - Marathi News | Heavy rains in Gaganbawda, flash floods in rest of the district: relief to kharif crops | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गगनबावड्यात जोरदार पाऊस, उर्वरित जिल्ह्यात उघडझाप : खरीप पिकांना दिलासा

Rain Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली आहे. मात्र त्याला अपेक्षित ताकद लागत नाही. पडेल तिथेच जोरदार कोसळत असून उर्वरित ठिकाणी उघडझाप राहिली. गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस असून ३०.४ मिली मीटर पाऊस झाला. शाहूवाडी ...

उस्मानाबादला मुसळधार पावसाचा तडाखा; ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता - Marathi News | Heavy rains hit Osmanabad; two disappeared in the floodwaters | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादला मुसळधार पावसाचा तडाखा; ओढ्याच्या पुरात दोघे बेपत्ता

Heavy rains hit Osmanabad : मराठवाड्यातील १९ मंडळात अतिवृष्टी झालीय, त्यातील १५ मंडळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ...

जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी - Marathi News | Excessive rainfall in 24 out of 34 revenue boards in the district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यातील ३४ पैकी २४ महसूल मंडलांत अतिवृष्टी

जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत जाेरदार पाऊस बरसला. या पावसाचा फटका अनेक घरांना बसला. माेहाडी तालुक्यातील नऊ घरांचे अंशत: नुकसान झाले. त्यात माेहाडी येथील तीन, कान्हळगाव दाेन, वरठी दाेन व करडी येथील दाेन घरांचा समावेश आहे, तर चार घरांचे प ...

'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान  - Marathi News | ‘July’ increased ‘fever’ due to weak ‘monsoon’; The rising temperature will last for a few days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मॉन्सून’ कमकुवत असल्याने ‘जुलै’ने वाढविला ‘ताप’; काही दिवस राहणार वाढतं तापमान 

१० वर्षातील दुसर्‍या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद... ...

कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन, पण जोर नाही - Marathi News | Rains return to Kolhapur, but not heavy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन, पण जोर नाही

Rain Kolhapur : रिमझीम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी आनंदला आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...

मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस - Marathi News | Malvan taluka has the highest rainfall of 178 mm. The rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...

खरीप पिकांना मिळाले जीवदान; अनेक दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाची पुन्हा एन्ट्री - Marathi News | Kharif crops get life saving; Rains re-enter Marathwada after several days of drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरीप पिकांना मिळाले जीवदान; अनेक दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाची पुन्हा एन्ट्री

Rain in Marathwada : गेल्या २४ तासांत परभणी, नांदेड, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ...

सलग दुसऱ्या वर्षी जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा - Marathi News | The first fortnight of July dry for the second year in a row | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सलग दुसऱ्या वर्षी जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा

Rain Kolhapur : जुलै महिना तसा धो धो पाऊस कोसळणारा; पण गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यातील पहिला पंधवडा कोरडाच जात आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली असून मोठ्या पावसासाठी आभाळाकडे डोळे लागले आहेत. त्यानंतर मात्र अगदी महापूर येईपर्यंत पाऊस कोसळण्य ...