पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये ...
नांदूरशिंगोटे : गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी दिलेल्या पावसाचे सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोऱ्यात दमदार आगमन झाले. गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासाहून अधिक पाऊस सुरू असल्याने शेतात सर्वत्र पाणी साचल ...
Rain Kankavli Sindhdurug : कणकवली शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत गेले पाच दिवस अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाची संततधार कायम असून सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी- नाल्यांना पूरसदृश पाणी आले आहे. ...
Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संत ...
Rain Dam Kolhapur- गेल्या चार दिवसापासून तुळशीसह धामणी परिसराला पावसाने हजेरी लावली आहे .आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या चा दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने येथील ५६०३ .२२५ सहस्त्र घनमीटर साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी त ...