घारगाव : गेल्या काही दिवसांपासून पठारभागात कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर रविवारी पहाटेच्या वेळी दरड कोसळली. ...
गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यातील साधारणत: २५ टक्के क्षेत्रात धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी १ लाख ८३ हजार हेक्टरवर धानपिकाचे नियोजन आहे. त्यात १३ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर नर्सरी तय ...
झिमेलाजवळच्या नाल्यावर पुलाची नितांत गरज असल्याच्या मुद्द्याकडे सर्वप्रथम ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी झिमेला पोचमार्गाच्या रस्त्याची ...
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. कोल्हापूर शहरात तर तुरळक सरी वगळता दिवसभर ऊन राहिले. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून पंचगंगेची पातळी तीन फुटांने कमी झाली आहे. राधानगरी धरणातून मात्र प्रतिसेंकद १३५० घनफूट ...
Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 44.20 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक कणकवली तालुक्यात 58 मि.मी. पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 2050.488 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...