जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उ ...
शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या पूस धरणात तूर्तास ९८ टक्के पाणीसाठा आहे. शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत ७५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षी १७ ऑगस्टला ध ...
कुपटी येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला हाेता. मात्र त्याला वाचविण्यात यश आले. उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बंदी भागातील ढाणकी, गांजेगाव, बिटरगाव, कुपटी, दहागाव आदी परिसरातील नदी, नाल्यांना पू ...
भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धान पिकासाठी मुबलक पावसाची गरज असते. अपुरा पाऊस पडला की त्याचा थेट परिणाम धान उत्पादनावर हाेताे. गत सात वर्षांतील पावसाची आकडेवारी बघितल्यास पावसाने वार्षिक सरासरही गाठल्याचे दिसून येत नाही. २०१४ साली जिल् ...