लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, फोटो

Railway, Latest Marathi News

Railway Concession Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत देण्याच्या तयारीत सरकार - Marathi News | Railway Concession Senior Citizen good news for senior citizens government is preparing to give relaxation in rail fares again | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, रेल्वे भाड्यात पुन्हा सवलत देण्याच्या तयारीत सरकार

कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा आढावा घेण्यात यावा आणि किमान स्लीपर, एसी-३ मध्ये तत्काळ सवलती देण्याचा विचार व्हावा, अशी समितीचं म्हणणं आहे. ...

Indian Railway: जर चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर काय होईल? 99% लोकांना माहीत नाही रेल्वेची ही खास सिस्टिम - Marathi News | what will be happen if the loco pilot or driver falls asleep in a moving train know about the indian railway system | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जर चालत्या ट्रेनमध्ये ड्रायव्हर झोपला तर काय होईल? 99% लोकांना माहीत नाही रेल्वेची ही खास सिस्टिम

रेल्वे इंजिनमध्ये ड्रायव्हर असतो, त्याला लोको पायलट म्हटले जाते. पण विचार करा, जर रेल्वेच्या ड्रायव्हरला झोप लागली तर काय होईल? ट्रेनला मोठा अपघात होईल? चला, तर जाणून घेऊया... ...

जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल! - Marathi News | world most luxury train venice simplon orient express | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल!

world most Luxury Train: ओरिएंट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना पंचतारांकित हॉटेलचा अनुभव येतो. ...

Indian Railways: आता रेल्वे प्रवासात जेवणासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत, IRCTC कडून नवीन प्लॅन जारी - Marathi News | Indian Railways: Now you don't have to pay extra for meals in train journey, new plan released by IRCTC | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता रेल्वे प्रवासात जेवणासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार नाहीत, IRCTC कडून नवीन प्लॅन जारी

Indian Railways: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ट्रेनमधील खाद्यपदार्थांचा मेनू आणि किंमतीची यादी जारी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला ट्रेनमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची किंमत समजेल. ...

वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वेकडून शानदार योजना; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा! - Marathi News | vandebharat trains update latest version to leave factory by aug 12 commercial run by nov after trials | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वेकडून शानदार योजना; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

vande bharat trains update : रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड (160-200 किमी प्रतितास) वंदे भारत चाचणी 15 ऑगस्टपूर्वी सुरू होईल. ...

Indian Railway:...तर तिकीट कॅन्सल करण्यासाठी लागणार नाही चार्ज! रेल्वेकडून मोठी अपडेट... - Marathi News | indian railways latest rules ticket cancellation indian railways ticket cancellation rule irctc rules for tick | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...तर तिकीट कॅन्सल करण्यासाठी लागणार नाही चार्ज! रेल्वेकडून मोठी अपडेट...

Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. या रेल्वे प्रवाशांसाठी जबरदस्त सुविधा आणली आहे. ...

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! आजपासून 'ही' सुविधा सुरू - Marathi News | indian railways reservation closed in general coach system will be applicable in all trains | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! आजपासून 'ही' सुविधा सुरू

Indian Railways : प्रवाशांना आता जनरल तिकिटावर कोणत्याही मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. ...

आता प्रवाशांची चिंता मिटणार! रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार 'ही' खास सुविधा - Marathi News | indian railways reservation indian railway enquiry number 139 service | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता प्रवाशांची चिंता मिटणार! रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार 'ही' खास सुविधा

indian railways : रेल्वेने एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्याअंतर्गत तुम्हाला उतरायच्या म्हणजेच निश्चित केलेल्या स्टेशनच्या आधी अलर्ट मिळेल. ...