लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

देशात गेल्या 1 वर्षात तीन मोठे रेल्वे अपघात; 300 हून अधिक प्रवाशांनी गमवावा जीव - Marathi News | UP Train Accident : Three major rail accidents in the country in the last 1 year; More than 300 passengers lost their lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात गेल्या 1 वर्षात तीन मोठे रेल्वे अपघात; 300 हून अधिक प्रवाशांनी गमवावा जीव

आज दुपारी उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये चंडीगड-डिब्रूगड एक्सप्रेसचे अनेक डब्बे रुळावरुन घसरले. ...

सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा  - Marathi News | Sangli-Bangalore Rani Chennamma Express now has one additional general coach  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा 

पासधारक प्रवाशांची सोय : जनरल तिकिटांचा कोटा वाढला ...

होर्डिंग्जबाबत आज पालिका-रेल्वेची बैठक; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जाग - Marathi News | in mumbai municipal corporation and railway meeting today regarding hoardings after order of supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग्जबाबत आज पालिका-रेल्वेची बैठक; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जाग

मुंबई महापालिका प्रशासनाचे होर्डिंगबाबतचे नियम रेल्वे प्रशासनाला पाळावेच लागतील, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी दिले. ...

Budget 2024: वंदे भारतमध्ये रेल्वेचे सामान्य डबे बदलणार? प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळणार? - Marathi News | budget 2024 govt may continue to convert normal bogies in to vande bharat passengers demand to decrease ticket fare 2 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वंदे भारतमध्ये रेल्वेचे सामान्य डबे बदलणार? प्रवाशांना भाड्यात दिलासा मिळणार?

Budget 2024: या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी सरकारकडून भर दिला जाण्याची शक्यता आहे. ...

रेल्वे केबल चोरीप्रकरणातील आणखी दोन आरोपी अटकेत, कणकवली पोलिसांची कारवाई - Marathi News | Two more accused in railway cable theft case arrested, Kankavali police action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रेल्वे केबल चोरीप्रकरणातील आणखी दोन आरोपी अटकेत, कणकवली पोलिसांची कारवाई

कणकवली : कणकवली बॅ. नाथ पै नगर येथील रेल्वे ट्रॅक्शनच्या वर्कशॉपमधील खोलीच्या शटरचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडून आतील  २ ... ...

तिकीट कन्फर्म नाही, मग दंड भरा अन् खाली उतरा; इंग्रजकालीन नियमाची स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी - Marathi News | Ticket not confirmed, then pay fine and get down; Implementation of British rule in the seventy-fifth year of independence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिकीट कन्फर्म नाही, मग दंड भरा अन् खाली उतरा; इंग्रजकालीन नियमाची स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत अंमलबजावणी

लांबचा प्रवास म्हटला की, सर्वप्रथम रेल्वेच नजरेसमोर येते. कारण प्रवासात इतर सुविधा तर असतातच मात्र तिकीट कन्फर्म असेल तर बर्थवर झोपूनही जाता येते. ...

रेल्वे स्थानकातील फलाटावरील सीओपी शेड काढले जाणार! - Marathi News | The COP shed on the platform of the railway station will be removed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकातील फलाटावरील सीओपी शेड काढले जाणार!

नुतनीकरणांतर्गत केले जात आहे काम : पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय होण्याचे संकेत ...

रद्द करण्यात आलेली ईतवारी टाटानगर एक्सप्रेस बुधवारी, १७ जुलैला धावणार! - Marathi News | Canceled Etwari Tatanagar Express to run on Wednesday, July 17! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रद्द करण्यात आलेली ईतवारी टाटानगर एक्सप्रेस बुधवारी, १७ जुलैला धावणार!

नेहमीच्या वेळेनुसार ही ट्रेन धावणार असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे ...