लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | Psycho attack on people at railway station, two killed, two injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकावर मनोविकृताचा हल्ला, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

Nagpur : फलाटावर झोपलेल्या पाच जणांवर एका माथेफिरूने हल्ला केला. त्यातील दोन जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ...

रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्... - Marathi News | raebareli rail accident averted pile of mud on the track loco pilot stopped train saved due to derailmen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...

रेल्वे रुळांवर मातीचा ढिगारा पाहून पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटने ट्रेन थांबवली. ...

पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप - Marathi News | A lack of time for the Guardian minister hampered the welcome of the sampark kranti, angered by travel associations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप

सांगली, किर्लोस्करवाडीत थांबा असूनही गाडीचा संपर्क नाही... ...

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई ते पुणे आणि नागपूर विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Special trains from Mumbai to Pune and Nagpur for Dhamma Chakra Pravartan Day Decision of Central Railway Administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई ते पुणे आणि नागपूर विशेष गाड्या; मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

नागपूर-भुसावळ-नाशिक रोडदरम्यानही विशेष गाड्या चालवणार... ...

अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड - Marathi News | ratlam train accident two wagons of goods train derail people looted diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

मालगाडीत डिझेल भरलं होतं, ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच ते घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले. ...

रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम!  - Marathi News | Govt announces Rs 2,029 cr bonus for railway employees ahead of festive season, indian railways ashwini vaishnaw  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 

Indian Railways: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सायंकाळी ही माहिती दिली. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे.  ...

Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्... - Marathi News | Video girl sitting by train window seat using phone man snatches it through window | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...

एक लहान मुलगी ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसून फोन वापरत असताना बाहेरून एका व्यक्तीने तिच्या हातातील फोन हिसकावला. ...

रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील चिंचवाडजवळील घटना  - Marathi News | An attempt to cause a train accident, an incident near Chinchwad in Kolhapur  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील चिंचवाडजवळील घटना 

अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल ...