लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Ganeshotsav 2022: गणेशोत्सवानिमित्त राज्यात मध्य रेल्वेतर्फे ७४ विशेष रेल्वे - Marathi News | 74 special trains from Central Railway in the state on the occasion of Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: गणेशोत्सवानिमित्त राज्यात मध्य रेल्वेतर्फे ७४ विशेष रेल्वे

पाच मार्गांवर या रेल्वे धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. ...

Pune News| विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल २ कोटींचा दंड वसूल - Marathi News | 2 crore fine collected from non-insect train passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News| विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून तब्बल २ कोटींचा दंड वसूल

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू... ...

रेल्वेस्थानकातील लेडीज वेटिंग हॉलमध्ये शिरले पावसाचे पाणी; कार्यालयही जलमय - Marathi News | rainwater filled in ladies waiting hall of nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेस्थानकातील लेडीज वेटिंग हॉलमध्ये शिरले पावसाचे पाणी; कार्यालयही जलमय

या पावसामुळे रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोलखोल झाली. ...

रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय, कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस साताऱ्यापर्यंतच धावणार, कारण.. - Marathi News | Kolhapur-Pune Express will run till Satara for railway doubling work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय, कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस साताऱ्यापर्यंतच धावणार, कारण..

कोल्हापूर ते पुणे अशा प्रवासासाठी महिनाभर प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ...

२० रुपयांचा चहा अन् ५० रुपयांचे सेवा शुल्क! शताब्दी एक्स्प्रेसमधील अजब प्रकार - Marathi News | Tea of Rs 20 and service charge of Rs 50 in Shatabdi Express | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० रुपयांचा चहा अन् ५० रुपयांचे सेवा शुल्क! शताब्दी एक्स्प्रेसमधील अजब प्रकार

एका पत्रकाराने रेल्वेतील या लुटीचा पर्दाफाश केला. सोबत आयआरसीटीसीची दोन बिलेही त्यांनी जोडली. संबंधित पत्रकाराने ‘आहे ना कमालीची लूट’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज पुण्यापर्यंत धावणार - Marathi News | Good news for train passengers Nanded-Hadapsar train will now run daily to Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज पुण्यापर्यंत धावणार

माहीत करून घ्या रेल्वेचा मार्ग आणि वेळ... ...

रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात - Marathi News | Mobile phone thief arrested in Sarait | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात

रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत मोबाइल चोराला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. अफान अब्दुल शेख (रा. मालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित सराईत चोराचे नाव आहे. ...

आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या; जाणून घ्या 'आषाढी स्पेशल रेल्वे'चे वेळापत्रक - Marathi News | Ashadhi Wari Special trains by Central Railway for Ashadhi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्या; जाणून घ्या 'आषाढी स्पेशल रेल्वे'चे वेळापत्रक

आषाढी एकादशीला मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या सुटणार ... ...