लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

रेल्वेने लढवली शक्कल, तिजोरी भरतेय सुसाट! - Marathi News | The railway has fought, the coffers are filling up smoothly! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेने लढवली शक्कल, तिजोरी भरतेय सुसाट!

भाड्यामुळे प्रवाशांच्या खिशावर मोठा ताण ...

वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वेकडून शानदार योजना; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा! - Marathi News | vandebharat trains update latest version to leave factory by aug 12 commercial run by nov after trials | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनबाबत रेल्वेकडून शानदार योजना; PM नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा!

vande bharat trains update : रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेमी-हाय स्पीड (160-200 किमी प्रतितास) वंदे भारत चाचणी 15 ऑगस्टपूर्वी सुरू होईल. ...

धक्कादायक! अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, मोठा अपघात टळला! - Marathi News | Pataliputra express accident in jalgaon chalisgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे; भीतीने प्रवाशांमध्ये थरकाप

Pataliputra Express : घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ...

शालिमार एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; 'त्यांनी' डब्यात प्रवेश केला अन्.. - Marathi News | Robbery attempt in Shalimar Express, robbers fled after seeing resistance from passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालिमार एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा प्रयत्न; 'त्यांनी' डब्यात प्रवेश केला अन्..

हातबुक्क्यांनी मारहाण, प्रतिकार पाहून लुटारू पळाले ...

VIDEO: पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वेखाली जाणारा प्रवासी बचावला, घटना CCTV कॅमेरात कैद! - Marathi News | passenger under the train was saved due to police vigilance incident was caught on CCTV camera | Latest akola News at Lokmat.com

अकोला :VIDEO: पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वेखाली जाणारा प्रवासी बचावला, घटना CCTV कॅमेरात कैद!

काळ आला होता, पण वेळ आली नव्हती...याचा प्रत्यय २५ जुलै रोजी सकाळी अकोला रेल्वे स्टेशनवर आला. धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नातील एक प्रवाशी रेल्वेगाडी खाली जाता जाता बचावला. ...

महाराष्ट्रात ८० हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर - Marathi News | Railway projects worth 80 thousand crores are in progress in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात ८० हजार कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर

यूपीए सरकारच्या तुलनेत केंद्राने दिला राज्यासाठी अधिक निधी ...

रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, थोड्यावेळानं थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना - Marathi News | mumbai minor girl attempts suicide by jumping into sea from a railway bridge near bhayandar and naigaon in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, नंतर थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना

ती रेल्वे ब्रीजच्या काठावर बसली होती. बराचवेळ ती एकटीच बसून होती आणि सारखी खाली खाडीतील पाण्याकडे पाहात होती. खाडीत बोटीनं जाणाऱ्या मच्छिमारांना संशय आला म्हणून त्यांनी तिला आवाजही दिला. ...

मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटले, सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकार - Marathi News | Four coaches of a freight train derailed near Sawantwadi railway station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटले, सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकार

सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली ...