ममता बॅनर्जी यांनी, या अपघाताच्या CBI चौकशीवरही सवाल खडा केला. त्या म्हणाल्या, 'मी गेल्या 12 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयकडे सोपवला होता, मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. सैंथिया प्रकरणातही मी सीबीआय चौकशीचे आदेश दिले हो ...