लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा सांगलीशी संपर्क कायम, प्रवाशांना मोठा दिलासा  - Marathi News | Sampark Kranti Express maintains contact with Sangli, a big relief for passengers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा सांगलीशी संपर्क कायम, प्रवाशांना मोठा दिलासा 

किर्लोस्करवाडीत गोवा एक्स्प्रेसचा थांबाही सुरू राहणार ...

पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत - Marathi News | Landslide between Veravali Vilavade station on Konkan Railway route disrupts traffic on this route | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

सुमारे अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू ...

गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार - Marathi News | Good news! Eight more coaches to be added to Vande Bharat Express on Nagpur-Bilaspur route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार

नागपुरातून सर्वात पहिली सुरू झालेल्या बिलासपूर-नागपूर-बिलासपूर या वंदे भारत एक्सप्रेसला दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातून हिरवी झेंडी दाखवली होती. ...

कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली - Marathi News | The story is completely filmy: The child was in the car, the mother kept filling water on the platform and the train sped off towards Mumbai. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली

आई अन् मुलांची ताटातूट; कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये घटना: चित्रपटात ताटातुट झालेल्या आई आणि मुलांची भेट सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यात होते अन् नंतर सारा आनंदीआनंद बघायला मिळतो. सोमवारी ट्रेन नंबर २२५१२ कर्मभूमी एक्सप्रेसमध्ये 'सेम टू सेम' असाच प्रकार घडला ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जूनमध्ये सेवेत, केबल स्टेड ब्रिजच्या फिनिशिंगचे काम सुरू - Marathi News | Santacruz-Chembur Link Road to be operational in June, finishing work on cable stayed bridge underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड जूनमध्ये सेवेत, केबल स्टेड ब्रिजच्या फिनिशिंगचे काम सुरू

एससीएलआर रस्त्याचे सीएसटी रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाकोला पुलापर्यंत विस्तार केला जात आहे. ...

मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी - Marathi News | Like Metro now entry into local trains is also controlled trial will be conducted on Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोप्रमाणे लोकलमध्येही आता नियंत्रित प्रवेश, पश्चिम रेल्वेवर केली जाणार चाचणी

लोकलमध्ये प्रवास करताना आता मेट्रोसारख्या नियंत्रित प्रवेशाची अंमलबजावणी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. ...

पुणे-कोल्हापूर-पुणे फास्ट डेमू पॅसेंजर नव्या रेकसह धावणार - Marathi News | Pune-Kolhapur-Pune Fast Demu Passenger will now run with new rakes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-कोल्हापूर-पुणे फास्ट डेमू पॅसेंजर नव्या रेकसह धावणार

साताऱ्यात बंद डेमू इंजिन लावून खेचून आणली ...

मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद! - Marathi News | Baggage and body scanners closed at Mumbai Central, Bandra Terminus! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवर बॅगेज, बॉडी स्कॅनर बंद!

या रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारांवर लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहेत... ...