रेल्वे मार्गाचे रुंदीकरण होऊन १९ वर्षे लोटले तरी सद्यःस्थितीत तीन एक्स्प्रेस, तीन साप्ताहिक आणि चार पॅसेंजर इतक्याच गाड्यांची बोळवण करण्यात आली आहे. ...
नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. ...
Mahakumbh Latest News: महाकुंभ सोहळ्यासाठी दिवसेंदिवस प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढत असून, प्रयागराज संगम रेल्वे स्थानक बंद करण्यात आल्याचे म्हटले जात होते. याबद्दलचे वृत्त केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी फेटाळून लावले आहे. ...
वाराणसी कॅन्ट स्टेशनवर महाकुंभ स्पेशल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांनी रेल्वे इंजिन ताब्यात घेतले. लोको पायलट केबिनपर्यंत पोहोचू शकला नाही, त्यामुळे आरपीएफला हस्तक्षेप करावा लागला. ...