लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

अखेर 'न्यू अमरावती स्थानक' बनले भुसावळ विभागातील पहिले गुलाबी स्टेशन - Marathi News | Finally 'New Amravati station' became the first pink station in Bhusawal division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर 'न्यू अमरावती स्थानक' बनले भुसावळ विभागातील पहिले गुलाबी स्टेशन

महिला कर्मचाऱ्यांकडे ‘ए टू झेड’ व्यवस्थापन; व्यावसायिक उत्पन्न, सुरक्षा उपाय आणि गुन्हेगारी नियंत्रणावर भर ...

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत २.४ लाखांहून अधिक पदांची भरती होणार; असा करा अर्ज - Marathi News | Golden opportunity of government job Railways to recruit more than 2.4 lakh posts Apply like this | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! रेल्वेत २.४ लाखांहून अधिक पदांची भरती होणार; असा करा अर्ज

रेल्वे विभागाने अलीकडेच ९७३९ कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर, २७०१९ असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन ग्रेड पोस्ट, ६२८०७ ग्रुप डी पोस्ट, ९५०० RPF भरती रिक्त जागा आणि RPF 798 RPF रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ...

न्यू अमरावती मध्य रेल्वेचे तिसरे गुलाबी स्थानक - Marathi News | New Amravati 3rd Pink Station of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यू अमरावती मध्य रेल्वेचे तिसरे गुलाबी स्थानक

या स्थानकाचे संपूर्णपणे व्यवस्थापन महिला कर्मचारी करतात. ...

'बर्निंग ट्रेन'चा तो व्हायरल झालेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ब्लॉक, रेल्वे अधिकाऱ्यांकडून इन्स्टाकडे तक्रार - Marathi News | That viral video of 'burning train' was blocked on Instagram, complaint from railway officials to Instagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'बर्निंग ट्रेन'चा तो व्हायरल झालेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ब्लॉक, रेल्वे अधिकाऱ्यांकडून इन्स्टाकडे तक्रार

सोमवारी उशिरा रात्री हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो नागपूरकडे समता एक्स्प्रेसचा असल्याचा दावा केला जात होता. ...

दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये झुरळांचा धुमाकूळ; फोटो शेअर करत प्रवाशाने केली तक्रार, रेल्वेचे उत्तर - Marathi News | man complains of cockroaches on delhi tirupati express train indian railways responds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये झुरळांचा धुमाकूळ; फोटो शेअर करत प्रवाशाने केली तक्रार, रेल्वेचे उत्तर

मिळालेल्या माहितीनुसार, आतिफ हे दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचमध्ये प्रवास करत असताना त्यांची नजर त्यांच्या सीटभोवती फिरणाऱ्या झुरळांवर पडली. ...

कोकणचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | An important initiative to enhance the beauty of Konkan says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातल्या १२ रेल्वेस्थानकांच्या कामांचे, सुशोभीकरणाचे भूमिपूजन

रत्नागिरी : कोकणातल्या १२ रेल्वेस्थानकांच्या कामाचा शुभारंभ आज होतोय. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळायला हव्यात. कोकणाला व तेथील पर्यटनाला त्याचा ... ...

२६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी - Marathi News | Approval for doubling of 268 km Vikarabad-Parli railway line | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२६८ किमी विकाराबाद- परळी लोहमार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी

विकाराबाद ते परळी लोहमार्गावर जहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके आहेत. ...

कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Along with the beauty of Konkan, beautification of railway stations will attract tourists, Nitesh Rane expressed confidence. | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणच्या सौंदर्याबरोबरच रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण पर्यटकांना भुरळ घालेल, नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

कणकवली रेल्वे स्टेशन येथे सुशोभीकरण व रस्ते कामाचा शुभारंभ ...