लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

पाकिस्तानात रेल्वे भाडे वाढले, ३५० किमी अंतराचे तिकीट दर पाहून थक्क व्हाल - Marathi News | Railway fares increased in Pakistan, you will be surprised to see the ticket prices for 350 km distance | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानात रेल्वे भाडे वाढले, ३५० किमी अंतराचे तिकीट दर पाहून थक्क व्हाल

पाकच्या रेल्वे प्रवासाच्या दरांनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. ...

दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार! पेटीएम ॲपवर फॉलो करा 'ही' ट्रीक - Marathi News | You will get a confirmed ticket to go to the village in Diwali! Follow this trick on Paytm app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीत प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार! पेटीएम ॲपवर फॉलो करा 'ही' ट्रीक

पेटीएम ॲप कन्फर्म ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी गॅरंटीड सीट असिस्टंट फीचर देते. हे फिचर प्रवाशांना कन्फर्म तिकिटांच्या उपलब्धतेबद्दल माहिती देते. ...

ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे दहा तास ठप्प; डहाणू-वाणगावदरम्यानची घटना - Marathi News | Railway stopped for ten hours due to broken overhead wire; Incident between Dahanu-Wangaon | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे दहा तास ठप्प; डहाणू-वाणगावदरम्यानची घटना

आधीच मेगाब्लॉक, त्यात नवी समस्या... चाकरमान्यांचे प्रचंड हाल ...

Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Repeated rape of minor girl by jawans and employees A question mark on the safety of girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: RPF जवान आणि कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

कर्मचाऱ्याला अटक झाली तर जवानावर गुन्हा दाखल असून तो पसार असल्याचे पोलिसांनी सांगितले   ...

Sindhudurg: मांडवी एक्स्प्रेसमधून आगीसह धुरांचे लोट, जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या उड्या - Marathi News | Smoke billows with fire from Mandvi Express, Passengers jumped at the risk of their lives | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: मांडवी एक्स्प्रेसमधून आगीसह धुरांचे लोट, जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या उड्या

सावंतवाडी रेल्वे स्थानकात द बर्निग ट्रेनचा थरार  ...

विरार-डहाणू रेल्वे मार्गावर आणखी दोन ट्रॅक; खारफुटी तोडण्यासाठी रेल्वेला हायकोर्टाची परवानगी - Marathi News | Two more tracks on Virar-Dahanu railway line; Railways allowed to cut mangroves | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरार-डहाणू रेल्वे मार्गावर आणखी दोन ट्रॅक; खारफुटी तोडण्यासाठी रेल्वेला हायकोर्टाची परवानगी

अंतिम परवानगी घेणे बंधनकारक, रेल्वे लावणार ५४ हजार झाडे ...

रेल्वेत राहिलेली वस्तू अशी मिळवा; तत्काळ रेल्वे पोलिसांत तक्रार करा! - Marathi News | Get the goods left in the train like; Report to Railway Police immediately! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेत राहिलेली वस्तू अशी मिळवा; तत्काळ रेल्वे पोलिसांत तक्रार करा!

विसरलेल्या वस्तूचे काय होते? ती कशी मिळू शकते? जाणून घ्या ...

"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | vizianagaram train accident eyewitness told how terrible scene was at time of andhra accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना

विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारी घटना सांगितली.  ...