लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

ऐन दिवाळीत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल - Marathi News | On Diwali, megablocks will be available for passengers on all three routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

रविवारी दिवाळी असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.  ...

'आम्ही चाललो आमुच्या गावा', रेल्वे, एसटी स्थानकांवर गर्दीचे लोंढे, प्रवाशांची झुंबड - Marathi News | We went to our village Railway ST stations are crowded commuters swarm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही चाललो आमुच्या गावा', रेल्वे, एसटी स्थानकांवर गर्दीचे लोंढे, प्रवाशांची झुंबड

दिवाळी सुट्टीला गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी पुण्यातील मंडळी गावाकडे जाण्यास तयार ...

तुडुंब गर्दी! एसटी-रेल्वे ‘हाऊसफुल’, जागा-आरक्षण मिळेना; विनातिकीट रेल्वे प्रवासाची वेळ - Marathi News | ST-Railway 'Housefull', No Seat-Reservation; Ticketless train travel time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुडुंब गर्दी! एसटी-रेल्वे ‘हाऊसफुल’, जागा-आरक्षण मिळेना; विनातिकीट रेल्वे प्रवासाची वेळ

रेल्वे स्टेशनवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या सहाशेवर प्रवाशांवर कारवाईचा बडगा ...

रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच - Marathi News | Insurance cover for 31,466 railway employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच

समूह मुदत विमा योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही. मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून १० दिवसांच्या आत दावा  स्वीकारला जाईल आणि निकाली काढला जाईल. ...

पार्सलचे वजन माेजण्याची नियमात तरतूद नाही? रेल्वे यार्डातील वजन घोटाळा प्रकरणी बचाव सुरू - Marathi News | There is no provision in the rules to measure the weight of the parcel? Defense started in case of weight scam in railway yard | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्सलचे वजन माेजण्याची नियमात तरतूद नाही? रेल्वे यार्डातील वजन घोटाळा प्रकरणी बचाव सुरू

एलटीटी यार्डामध्ये होणाऱ्या वजन व पार्सल घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे वृत्त लोकमतने ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. ...

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी कल्याणमध्ये 6 प्लॅटफॉर्म; लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार - Marathi News | 6 platforms in Kalyan for mail, express trains; The stress on local transport will be reduced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी कल्याणमध्ये 6 प्लॅटफॉर्म; लोकल वाहतुकीवरील ताण कमी होणार

सध्या कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवर मेल-एक्स्प्रेस गाड्या येतात. लांब पल्ल्याच्या या गाड्यांमुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होतो. ...

'लोकमत'ची बातमी खरी ठरली, रेल्वेतून ४० किलो चांदी पकडली; तस्करीचा संशय - Marathi News | 'Lokmat' news comes true, The RPF seized 41.23 kg of silver from Maharashtra Express bound for Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'लोकमत'ची बातमी खरी ठरली, रेल्वेतून ४० किलो चांदी पकडली; तस्करीचा संशय

आरपीएफची कारवाई; इन्कम टॅक्सकडे प्रकरणाची चौकशी ...

धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली - Marathi News | Dhule-Dadar Express will run daily; Dhulekar was facilitated for Mumbai | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे-दादर एक्स्प्रेस दररोज धावणार; धुळेकरांची मुंबईसाठी सोय झाली

रेल्वेची अधिसूचना, खासदार डॅा. भामरे यांची माहिती ...