लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईत जाण्यास कायम उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका! - Marathi News | Nandigram Express continues to be delayed in reaching Mumbai; Financial impact due to missing connecting trains! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईत जाण्यास कायम उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका!

विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढे जाणाऱ्या गाड्या चुकतात. ...

रेल्वे परिसरातील रूळ, खांब विकले, ३०२ कोटींहून अधिक कमावले; भंगारातून मिळाला मोठा महसूल - Marathi News | western railway crosses 300 crore mark in scrap sale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे परिसरातील रूळ, खांब विकले, ३०२ कोटींहून अधिक कमावले; भंगारातून मिळाला मोठा महसूल

Western Railway News: भंगार साहित्य विकून रेल्वेने तब्बल ३०२ कोटींहून अधिकची कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.  ...

राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का? - Marathi News | will raj thackeray be able to catch a window seat in the mumbai local train bound from badlapur and kalyan during the 9 am rush | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?

Raj Thackeray Mumbai Local Train Travel: राज ठाकरेंनी दादर-चर्चगेट असा लोकलने प्रवास केला. सोशल मीडियावर पडसाद उमटले. विरार, बदलापूर, कल्याण यासारख्या ठिकाणी सकाळच्या गर्दीत विंडो सीट मिळेल? ...

लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल - Marathi News | Indian Railways Lower Berth Rule Change Priority for Seniors, Women, and Disabled Passengers. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल

Indian Railways Lower Berth : जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल आणि प्रत्येक वेळी खालच्या बर्थसाठी संघर्ष करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली! - Marathi News | Train ticket booking rules changed these people will get lower berths know about sleep time also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!

Train Ticket Booking Rules: रेल्वेतील लोअर बर्थ मिळण्यासंदर्भात प्रवासी वारंवार तक्रार करत असतात. यामुळे यासंदर्भातील नियमासंदर्भात माहिती असणेही अत्यंत आवश्यक आहे... ...

तुमसर शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा अन्यथा थेट हकालपट्टी; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा - Marathi News | Remove encroachments on railway land in Tumsar city within seven days or face immediate eviction; Railway administration warns | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसर शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सात दिवसांत हटवा अन्यथा थेट हकालपट्टी; रेल्वे प्रशासनाने दिला इशारा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा इशारा : तुमसर शहरातील अतिक्रमण हटणार ...

हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडीलाही थांबणार, रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील - Marathi News | Hubli Pune Vande Bharat Express will now stop at Kirloskarwadi in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस आता किर्लोस्करवाडीलाही थांबणार, रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत उपलब्ध होणार ...

दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद - Marathi News | dadar railway station self stabbing attempt cctv viral home guard saves life platform 12 train jump | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला

Dadar Railway Station Suicide Attempt: कायम गजबज असलेल्या दादर स्थानकावर प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली ...