लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मोठी बातमी: परभणी- परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ७६९ करोड निधीला मंजुरी - Marathi News | Big news: 769 crore fund sanctioned for dualization of Parabhani-Parali railway line | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी बातमी: परभणी- परळी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी ७६९ करोड निधीला मंजुरी

परभणी-परळी या रेल्वे मार्गाचे एकूण अंतर ६४.७१ किलोमीटर एवढे आहे. दररोज या मार्गावर १५ ते २० रेल्वे धावतात. ...

फुकट्यांचे तिकीट कापले! एकट्या नोव्हेंबरात ३ कोटी दंड, पुणे रेल्वे विभागातील कारवाई - Marathi News | Free ticket cut! 3 crore fine in November alone! Action in Pune Railway Division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुकट्यांचे तिकीट कापले! एकट्या नोव्हेंबरात ३ कोटी दंड, पुणे रेल्वे विभागातील कारवाई

सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २५० प्रवाशांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.... ...

‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न - Marathi News | railway ticketing app UTS preferred by 14 76 crore passengers revenue of 161 75 crores in 7 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न

यूटीएस ॲपमध्ये करण्यात आलेत फेरबदल ...

रेल्वे हद्दीत ६६७ बेवारस मृतदेह विद्रूप चेहरे; अवयवांवरून ओळख पटविण्याचे मोठे आव्हान - Marathi News | 667 bereft bodies in railway limits disfigured faces the big challenge of identification from organs in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीत ६६७ बेवारस मृतदेह विद्रूप चेहरे; अवयवांवरून ओळख पटविण्याचे मोठे आव्हान

नोव्हेंबरदरम्यान महिन्यांच्या कालावधीत २,३५४ जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून, यापैकी ६६७ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. ...

नोव्हेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागात ३७ हजार फुकट्यांकडून केला करोडोंचा दंड वसूल - Marathi News | In the month of November Pune Railway Department collected a fine of crores from 37 thousand free passers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोव्हेंबर महिन्यात पुणे रेल्वे विभागात ३७ हजार फुकट्यांकडून केला करोडोंचा दंड वसूल

सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २५० प्रवाशांकडून २१ हजार २४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला ...

...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव - Marathi News | then there would have been 9 train accidents in Maharashtra in three months Awarded to 10 people from Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर तीन महिन्यात महाराष्ट्रात ९ रेल्वे अपघात झाले असते! मध्य रेल्वेतील १० जणांचा पुरस्कार देऊन गौरव

या सर्व १० कर्मचाऱ्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा सुरक्षा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नागपूर विभागातील तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. ...

दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला लवकरच चढणार नवा साज - Marathi News | Diva-Ratnagiri passenger will soon board a new train | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला लवकरच चढणार नवा साज

रत्नागिरी : काेकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा- रत्नागिरी पॅसेंजरचे रूपडे पालटणार आहे. देखभाल दुरुस्तीसह वेगवर्धन, सेक्शनमध्ये लवकर क्लिअरन्स मिळणे, ... ...

‘पॉवर कार’ टेस्टिंगसाठी मध्य रेल्वेत नवी प्रणाली; वेळ, इंधन, मनुष्यबळातही बचत - Marathi News | New System in Central Railway for 'Power Car' Testing; Saving in time, fuel, manpower also | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पॉवर कार’ टेस्टिंगसाठी मध्य रेल्वेत नवी प्रणाली; वेळ, इंधन, मनुष्यबळातही बचत

‘पॉवर कार’ रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते. ...