लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Budget 2024: राज्यातील रेल्वेच्या विकासकामासाठी १५ हजार ५५४ कोटी - Marathi News | Budget 2024: 15 thousand 554 crores for the development of railways in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील रेल्वेच्या विकासकामासाठी १५ हजार ५५४ कोटी

रेल्वे प्रवाशांना वंदेभारत स्लीपर, वंदेभारत मेट्रो, हायड्रोजन ट्रेनद्वारे लवकरच प्रवास करता येणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.... ...

अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग ‘राम’भरोसे - Marathi News | A special train was given from Sangli to Ayodhya, but there was no ticket booking | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग ‘राम’भरोसे

सांगली जिल्ह्यातील रामभक्तांच्या पदरी प्रतीक्षाच, बारा दिवसांचाच कालावधी ...

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर, सुरक्षा तपासणी - Marathi News | Central Railway General Manager on Friday visit to Nagpur, security inspection | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वे महाव्यवस्थापक शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर, सुरक्षा तपासणी

या एक दिवसीय दौऱ्यात ते नागपूरसह बडनेरा आणि वर्धा भागातही भेट देणार आहे. ...

"नोकरीच्या बदल्यात किती जणांकडून जमिनी घेतल्या"; ED ने १० तासांत लालूंना विचारले ७० प्रश्न - Marathi News | Lalu Prasad Yadav 10 hours long ED Inquiry 70 questions Land for Job Scam Money Laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नोकरीच्या बदल्यात किती जणांकडून जमिनी घेतल्या"; ED ने १० तासांत लालूंना विचारले ७० प्रश्न

लालू प्रसाद यांच्यानंतर आज तेजस्वी यादवांची चौकशी ...

पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार - Marathi News | Pune-Amravati special train will run till the end of March | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार

अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. ...

‘रेल्वेतील जेवणाचा दर्जा कधी सुधारणार?’ संतप्त प्रवाशांचा सवाल - Marathi News | When will the quality of food in the train improves passengers are angry about railway service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रेल्वेतील जेवणाचा दर्जा कधी सुधारणार?’ संतप्त प्रवाशांचा सवाल

रेल्वे प्रवासात निष्काळजीपणाची प्रकरणे फार वाढत चालली आहेत. ...

रेल्वे प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत महिलांनी रेल्वे रुळांशेजारीच मांडली चुल! 'Video' होतोय व्हायरल  - Marathi News | Mumbai mahim junction railway station people making food near by railway track video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रेल्वे प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत महिलांनी रेल्वे रुळांशेजारीच मांडली चुल! 'Video' व्हायरल 

मुंबईच्या माहिम जंक्शन येथील रेल्वे स्थानकाच्या नजीक रेल्वे रुळाच्या बाजुला काही लोक जेवण बनवत असल्याचा व्हिडीओ नुकताच समोर आलाय.  ...

अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार! - Marathi News | Akola-Tirupati special express will run till the end of March! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार!

ही रेल्वे आता मार्च २०२४ अखेरपर्यंत धावणार आहे. ...