लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मध्य रेल्वेकडून विनातिकिट प्रवासी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका - Marathi News | Central Railway takes action against ticketless passengers, unauthorized hawkers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेकडून विनातिकिट प्रवासी, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका

सात विक्रेत्यांना अटक : ९२६ विनातिकिट प्रवाशांवर दंडाची कारवाई ...

Sangli: उत्पन्नाचा जोरदार भोंगा, तरीही किर्लोस्करवाडीला मिळेना थांबा - Marathi News | Special trains do not stop at Kirloskarwadi in Sangli, All stops approved for low income Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उत्पन्नाचा जोरदार भोंगा, तरीही किर्लोस्करवाडीला मिळेना थांबा

मध्य रेल्वेकडून अन्याय : २० पट कमी उत्पन्न असणाऱ्या साताऱ्याला सर्व थांबे मंजूर ...

Pune: रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले - Marathi News | Train schedule disrupted, long distance trains delayed; Passengers stopped at the station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले

या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशी लवकर स्टेशनवर येत असून, जागा मिळत नसल्याने त्यांना हाल हाेत आहे.... ...

अनधिकृत वेंडरविरुद्ध कारवाईची धडक मोहिम, पाच जणांना अटक; अनधिकृत खाद्यपदार्थ आणि शितपेय जप्त - Marathi News | Crackdown on unauthorized vendors, five arrested; Confiscation of unauthorized food and beverages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनधिकृत वेंडरविरुद्ध कारवाईची धडक मोहिम, पाच जणांना अटक; अनधिकृत खाद्यपदार्थ आणि शितपेय जप्त

बल्लार शाह रेल्वे स्थानकावर तयार झालेल्या आणि पुढे नागपूरसह वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या गेलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाला चांगलाच हादरा बसला आहे. ...

ट्रेनमध्ये स्मार्ट फोन चोरला, फलाटावर पकडला गेला - Marathi News | Smart phone stolen in train, caught on platform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रेनमध्ये स्मार्ट फोन चोरला, फलाटावर पकडला गेला

जितेंद्र रामू हत्तीमारे (वय २५, रा. शिवाजी चाैक, खसाळामसाळा) असे आरोपीचे नाव आहे. ...

रेल्वेच्या मालवाहतूकीसाठी देवळी स्थानकावर नवीन गुडस् शेड - Marathi News | New goods shed at Deoli station for rail freight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या मालवाहतूकीसाठी देवळी स्थानकावर नवीन गुडस् शेड

वर्धा जिल्ह्यात नवीन पर्याय; यवतमाळ जिल्ह्यात पोहचणार माल ...

फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा  - Marathi News | 20 crores recovered from free passengers Action against those who travel without tickets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकटया प्रवाशांकडून २० कोटी वसूल; विनातिकिट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा 

पश्चिम रेल्वेने विनातिकिट प्रवास करणा-या प्रवाशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. ...

नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी ‘व्हिस्टाडोम’ने सफर; पुण्यातून एक लाख १६ हजार प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | A trip to 'Vistadome' to see the picturesque view; One lakh 16 thousand passengers traveled from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी ‘व्हिस्टाडोम’ने सफर; पुण्यातून एक लाख १६ हजार प्रवाशांनी केला प्रवास

गेल्या आर्थिक वर्षात पुण्यातून एक लाख १६ हजार ११९ प्रवाशांनी व्हिस्टाडोम कोचमधून प्रवास केला आहे.... ...