लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

दुहेरीकरणाची कोकण रेल्वेला प्रतीक्षा - Marathi News | Konkan Railway waits for doubling | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुहेरीकरणाची कोकण रेल्वेला प्रतीक्षा

३५० किमीचा पट्टा प्रस्तावित; अहवाल रेल्वे मंडळाकडे. ...

वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली! - Marathi News | Cockroaches in food in Vande Bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनमधील जेवणात झुरळ; आयआरसीटीसीने दखल घेत माफी मागितली!

या जोडप्याच्या तक्रारीची दखल घेत आयआरसीटीसीने माफी मागितली आहे.  ...

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टिसींचा कोकण रेल्वेने केला सन्मान - Marathi News | Konkan Railway felicitates excellent performing TCs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टिसींचा कोकण रेल्वेने केला सन्मान

गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळी विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ९२० विशेष गाड्या चालवणार; 'या' स्थानकांवरून सुटणार! - Marathi News | Railways big decision to reduce crowding 920 special trains will run from these stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; ९२० विशेष गाड्या चालवणार; 'या' स्थानकांवरून सुटणार!

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  ...

नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडवर; बदलापूरात रेल्वे प्रवासांशी साधला संवाद - Marathi News | Newly elected MP Balya Mhatre on action mode; Interaction with railway travel in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडवर; बदलापूरात रेल्वे प्रवासांशी साधला संवाद

बदलापूर रेल्वे स्थानकातून महिला लोकल सुरू होईपर्यंत आणखी तीन डबे महिलांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आपण केली असून यासंदर्भात कार्यवाहीचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले ...

"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..." - Marathi News | hand and leg cut yesterday in grief eyewitnesses of bengal railway accident told whole story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणाचा हात तर कोणाचा पाय तुटला; मदतीसाठी लोक जोरजोरात ओरडत होते, किंचाळत होते..."

एका मालगाडीने सियालदहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत ...

उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | A freight train collided with a express 9 passengers died and 41 injured in the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उभ्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक: एक डबा जागेवरच उडाला; चालकाच्या एका चुकीमुळे ९ प्रवाशांचा मृत्यू

कांचनजंगा एक्स्प्रेसचा एक डबा जागेवरच उडाला, दोन घसरले. ...

Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा - Marathi News | In a year nearly four lakh people are benefited by the railways and the revenue is collected by crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा

पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर वर्षभरात ३ लाख ७० हजार ८२४ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले ...