पुणे-गोरखपूर अनारक्षित गाडीची दुरवस्था झाली असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नाही. ...
भारतीय रेल्वेच्या आयसीआरटीसी पोर्टलसोबत आधार लिंक करणा-या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. आधार लिंक केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने तिकीटांची मर्यादा वाढवली आहे. आधार लिंक केलेल्या प्रवाशांना आता महिन्याला 12 तिकीटं मिळू शकतात. ...
पुणे रेल्वे स्थानकावरील शंभरी ओलांडलेल्या पादचारी पुलाच्या शेजारी १२ मीटर रुंदीच्या (सुमारे ४० फूट) नवीन पुलाचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. ...
सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगांमध्ये नागमोडी वळणे घेत धावणाऱ्या रेल्वेला अनेक ठिकाणी रस्ते छेदत आहेत. त्यावरून अवजड वाहतूक होत असल्याने फाटकात लोहमार्गाची झीज होते. ती दूर करण्याच्या कामाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. रुळाच्या दुरुस्ती व निरीक्षणासाठी ...
रेल्वे ट्रॅकवरील गायीला वाचवताना मालगाडीचा धक्का बसून वाघेरी येथील विनोद लाड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. ...
पुणे-मुंबई लोहमार्गावर खंडाळा घाटातील मंकी हिल हा परिसर रेल्वे अपघाताचे मुख्य ठिकाण बनले आहे. मंगळवारीदेखील पहाटे अडीचच्या सुमारास घाट उतरत असताना हूक तुटल्याने दोन रेल्वे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे काही रुळ नादुरुस्त झाले आहेत. मिडल लाइनवर हा अपघा ...