खामगाव: हमालीचे दर कमी केल्याच्या कारणावरून येथील रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगार आणि हमाली व ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंत्राटदारांमध्ये वाद सुरू असून, कामगारांनी मागील आठ-नऊ दिवसांपासून रेल्वे धक्क्यावर काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ...
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या राजधानी एक्स्प्रेसमधील चोरींच्या घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकियेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...
गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी या गावाला रेल्वे स्थानक नसल्याने येथील प्रवाशांना रेल्वेरुळालगत झाडांचा आधार घेत, उन पाऊस सहन करीत उघड्यावरच बसून रहावे लागते आहे. ...
मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजे सायन रेल्वे स्थानक. दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून या स्थानकावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते. ...
नव्याने सुरू झालेल्या पुणे-काझीपेठ या साप्ताहिक रेल्वे गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अमरावतीत शनिवार ( 21 आॅक्टोबर) या नव्या गाडीचे स्वागत स्थानकावर करण्यात आले. ...