कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने भीम अॅपचा वापर सुरू केला असून आता प्रवासी युपीआय (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) किंवा भीम अॅपचा वापर करुन आरक्षणाचे आणि अनारक्षित तिकीट काढू शकतात. ...
महागडे खाद्यपदार्थ विकत न घेऊ शकणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्वी रेल्वेच्या जनाहार उपहारगृहातून केवळ २० रुपये शुल्क आकारून जनता खाना पुरविण्यात येत होता. परंतु ‘आयआरसीटीसी’ने (इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन) सुरू केलेल्या जनाहारमध्ये जनता खाना ...
सांगली येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव ...
पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे उत्खननाची जिल्हा खनिकर्म विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली. ...