पुणे-तळेगाव लोकल बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे प्रवाशांची गौरसोय होणार आहे. याबाबत संपात व्यक्त केला जात असून लोकल पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. ...
विविध कारणावरून हाणामारीचे प्रकार वारंवार पाहण्यास मिळतात. पण, क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी कोयत्याचा वापर केला. तद्पूर्वी त्या दोघांनी एकत्र एकाच हॉटेलमध्ये जेवण केले होते. ...
शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ, मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे या ...
रेल्वेगाड्या, स्थानके तसेच परिसरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. मागील वर्षभरात राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) महाराष्ट्रात तब्बल २ लाख ३१ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. ...