दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
एरव्ही सुपर फास्ट रेल्वे कधी छोट्या स्थानकावर थांबत नाही, परंतु बुधवारी सायंकाळी सात वाजता जयपूर- हैदराबाद ही सुपर फास्ट रेल्वे लासूर स्टेशनवर अचानक ५ मिनिटे थांबली. पण ही रेल्वे एका दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचविण्यासाठी थांबली होती. ...
छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनचे १४६ किलोमीटर पैकी काम ३४ किलोमीटर पूर्ण झाली असून त्यावर रेल्वे धावत आहे. उर्वरीत ११२ किलोमीटरचे काम २०१८-१९ या वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १ मे पासून रेल्वे रुळ येत आहेत. विद्युतीकरणाचे कामही करण्यात येत आहे. ...