‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून ...
नाशिकरोड : नाशिककरांना मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस बुधवार (९ मे) पासून नवीन बोगीच्या रूपाने प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. ...
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आवारात प्रीपेड खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी रिक्षाचालकांसोबत बैठक घेऊन चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे प्रबंधक आर. के. ...
सोलापूर : रेल्वे प्रवासात महिलांच्या सुरक्षेसाठी आरपीएफने १० महिलांची एक तुकडी आणली आहे़ तसेच सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एक अॅपदेखील विकसित केल्याची माहिती आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ या योजनेच्या माध् ...
दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाच्या वतीने उन्हाळी सुट्यांची अपेक्षित गर्दी लक्षात घेवून प्रवाश्यांच्या सुविधे करिता विशेष १४६ गाड्या चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...
एरव्ही सुपर फास्ट रेल्वे कधी छोट्या स्थानकावर थांबत नाही, परंतु बुधवारी सायंकाळी सात वाजता जयपूर- हैदराबाद ही सुपर फास्ट रेल्वे लासूर स्टेशनवर अचानक ५ मिनिटे थांबली. पण ही रेल्वे एका दोन वर्षाच्या बालकाचा जीव वाचविण्यासाठी थांबली होती. ...
छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज लाईनचे १४६ किलोमीटर पैकी काम ३४ किलोमीटर पूर्ण झाली असून त्यावर रेल्वे धावत आहे. उर्वरीत ११२ किलोमीटरचे काम २०१८-१९ या वर्षात पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १ मे पासून रेल्वे रुळ येत आहेत. विद्युतीकरणाचे कामही करण्यात येत आहे. ...