मुंबईहून कोल्हापूरकडे येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे पुणे जिल्ह्यातील जेजुरीनजीक असलेल्या राजेवाडी स्टेशनजवळ बुधवारी (दि. २५) रात्री लुटली. याप्रकरणी तिघा प्रवाशांनी कोल्हापूर रेल्वे पाेिलसांत गुरुवारी सकाळी फिर्याद दिली. यामध्ये तीन प्रवाशांचे ए ...
महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़. ...
नवी दिल्ली : मुंबईतील उपनगरी रेल्वेवर ‘एसी’ लोकलची सेवा येत्या १ जानेवारीपासून सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी येथे केल्याने मुंबईकरांना अशा आरामदायी प्रवासाचे गेले वर्षभर दाखविले गेलेले स्वप्न प्रत्यक्ष साकार होणार आहे. ...
मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात असून चर्चगेट ते विरारपर्यंतच्या पट्ट्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर एकूण २७०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
मुंबई : एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकांवरील कमी आणि अरुंद पुलांच्या समस्येवर सर्वांनी बोट ठेवले ...
चीनमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग होत असतात आणि ते यशस्वी होतील, हे पाहण्यावर चिनी लोकांचा भर असतो. जगभर रुळांवरून म्हणजेच ट्रकवरून गाड्या धावतात, हे सर्वांनाच माहीत आहे. रुळांवरून गाडी घसरली, तरच ती खाली येते. ...
मुंबईकरांची एसी लोकलची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार आहे. नव्या वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या फे-या सुरु होतील. ...
रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...