राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना आता कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या मिळणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या एक्सप्रेसमध्ये वापरण्याचा हा पहिलाच प्रकल्प असणार आहे. य ...
उन्हाळ्याच्या सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
प्रवासात प्रवाशांच्या गरजा, त्यांच्या अडचणी जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास रेल्वेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी आपले काम इमानदारीने करून प्रवाशांना सेवा द्यावी असे प्रतिपादन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृ ...
कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा सार्वजनिक खासगी सहभागातून पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत दिली. खासदार संभाजीराजे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल म्हणाले, संपूर ...
कोरेगाव तालुक्यातील महत्त्वाचे असलेल्या रहिमतपूर रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेस वगळता इतर कोणत्याच एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे सीमेवर देशसेवा बजावत असलेल्या जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. व्यापाऱ्यांनाही धार्मिक ठिकाणी जाता ...
महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या शौचालयात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या ज्येष्ठ नागरिकावर त्वरित प्रथमोपचार करून त्याचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केले. ...