ठाणे : ठाणे आणि मुलुंडदरम्यान होणारे नवीन ठाणे हे रेल्वेस्थानक लवकरात लवकर मार्गी लागावे, अशी मागणी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. निमित्त ठरले, ते कोकणातील नाणार प्रकल्पावरील बैठकीचे. ह ...
रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
शहरात ज्याप्रमाणे छेडछाडीचे प्रकार सुरु आहे.तितके नाही पण हाताच्या बोटावर मोजता येतील जितके छेडछाडीचे प्रकार रेल्वे प्रवासात घडले आहेत. जानेवारी महिन्यात ठाण्यात रेल्वे प्रवासात झालेल्या छेडछाडीची तक्रार तरुणीने टिष्ट्वट केली होती. ...
औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजर लवकरकच एक्स्प्रेस होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने नांदेड विभागाचे मत मागविले आहे. ...
मुंबई : उपनगरीय रेल्वेसेवांचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३-अ साठी यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी एमयूटीपी ३-अ प्रकल्पाच ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत ग्रीन रुट प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत १८ रेल्वे स्थानकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून प्रकाशमान केले जाईल. सौर ऊर्जा युनिट रेल्वे स्थानकांच्या छतावर बसविण्यासाठी मेसर्स अजुरे प्रा.लि ...